खारी-बिस्कीट या संजय जाधव यांच्या नवीन सिनेमाचं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या निमित्ताने या गाण्यातील चिमुरड्यांनी त्यांचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale